समाजात काम करताना…

गेले दिड वर्ष मी JSW फाउंडेशन फेलो म्हणून ग्रामीण भागात काम करत आहे. माझा विषय ग्राम पंचायत सबलीकरण आणि महिला सशक्तीकरण आहे. मी नागपूर जिल्ह्यात, कळमेश्वर तालुक्यात लिंगा (ला.) गट ग्राम पंचायत सोबत काम करत आहे. आमच्या ग्राम पंचायत मध्ये नऊ सदस्य आणि एक सरपंच असे मिळून एकूण दहा जणांची बॉडी आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वीच निवडणुका झाल्या आणि नवीन बॉडी …